Type Here to Get Search Results !

लम्पीज स्की्न या आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे जनावरांच्या खरेदी विक्रीवर बंदी



धुळे : लम्पीज स्की्न आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनावरांचा बाजार भरविण्यावर बंदी आहे. तरी देखील आठवडे बाजार भरविला होता. यामुळे आजच्याज आठवडे बाजाराच्यास दिवशी गुरांचा बाजार भरू नये; याकरीता पोलिस तैनात करण्यात आले आहेत. 


लम्पीा स्कीन या आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे जनावरांच्या खरेदी विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. असे असताना देखील गेल्या आठवड्यामध्ये मंगळवार या बाजाराच्या दिवशी वरखेडी रोड परिसरामध्ये अवैधपणे जनावरांचा बाजार भरवण्यात आला होता.


 या संदर्भात आझाद नगर पोलीस ठाण्यामध्ये याबाबत बाजार भरवणाऱ्यां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यासाठी पोलीस प्रशासनातर्फे सर्वतोपरी खबरदारी बाळगण्यात आली आहे,


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies