सृष्टी मोटे हिचे अल्पशा आजाराने निधन
आटपाडी/प्रतिनिधी : येथील कुमारी सृष्टी रुपेश मोटे (वय १५) हिचे अल्पशा आजाराने निधन झाले. मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे संचालक अमोल मोटे यांची ती पुतणी होती.
तिच्या पश्चात आजी आई, वडील, काका, काकू, भाऊ, बहीण असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी सकाळी ८ वाजता आटपाडी येथे होणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस