माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांचे निधन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, September 2, 2020

माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांचे निधनमाजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांचे निधन 

माणदेश एक्सप्रेस न्युज


औरंगाबाद : औरंगाबादचे माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांचे आज पहाटे दुःखद निधन. निधना समयी त्यांचे वय 91 वर्ष होते.


औरंगाबाद शहरातील सिटी केअर हॉस्पिटल मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. रामकृष्ण बाबा दोन वेळेस वैजापूरचे आमदार राहिले आहेत. विनायक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आणि सध्या संचालक होते.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise