बापरे....आटपाडी तालुक्यात आज दिनांक १९ सप्टेंबर रोजी कोरोनाचे ७६ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, September 19, 2020

बापरे....आटपाडी तालुक्यात आज दिनांक १९ सप्टेंबर रोजी कोरोनाचे ७६ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तरबापरे....आटपाडी तालुक्यात आज दिनांक १९ सप्टेंबर रोजी कोरोनाचे ७६ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर 

माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात आज दिनांक १९ रोजी कोरोना रुग्ण वाढीचा वेग अचानक वाढला असून असून आज ७६ नवे रुग्ण आढळून आले आहेत.

 

आज आलेल्या नवीन रुग्णामध्ये आटपाडी शहरामध्ये २९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर निंबवडे २५ नवे रुग्ण, वाक्षेवाडी १ नवा रुग्ण, आवळाई १ नवा रुग्ण, गळवेवाडी १ नवा रुग्ण, माडगुळे १ नवा रुग्ण, बनपुरी १ नवा रुग्ण, करगणी ५ नवे रुग्ण, हिवतड १ नवा रुग्ण, जांभूळणी १ नवा रुग्ण, झरे १ नवा रुग्ण, नेलकरंजी ८ नवे रुग्ण तर सांगोला तालुक्यातील चोपडी येथील एका रुग्णाचा आजच्या पॉझिटिव्ह रूग्णामध्ये समावेश आहे.   


आजच्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णामध्ये स्त्री २९ रुग्ण व पुरुष ४७ रुग्ण असे एकूण असे ७६ नवे कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise