राज्याचे आणखी एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, September 19, 2020

राज्याचे आणखी एक मंत्री कोरोना पॉझिटिव्हराज्याचे आणखी एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह 

माणदेश एक्सप्रेस टीम  


आटपाडी : राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास खात्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबाबतची माहिती त्यांनी स्वत: ट्वीट करून दिली आहे.


राज्याचे पावसाळी अधिवेशन नुकतेच संपन्न झाले. अधिवेशनानंतर अनेक आमदार, मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांचाही समावेश आहे. त्यात आता राज्यमंत्री बच्चू कडू यांचा कोरोना अहवाल हि पॉझिटिव्ह आला असून संपर्कात आलेल्यांनी तपासणी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise