Type Here to Get Search Results !

आटपाडी तालुक्यात आज दिनांक २७ रोजी कोरोनाचे ४ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर



आटपाडी तालुक्यात आज दिनांक २७ रोजी कोरोनाचे ४ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर 

माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात कोरोना या संसर्गजन्य विषाणुचा फैलाव मोठ्या प्रमाणात सुरु होता. परंतु आज मात्र रुग्ण संख्या मंदावली असून आज दिनांक २७ रोजी तालुक्यात फक्त ४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. या ४ रूग्णापैकी २ रुग्ण हे सांगोला तालुक्यातील असल्याने तालुक्यात आज फक्त २ नवे रुग्ण आढळून आले आहेत.


  • गावनिहाय रुग्ण संख्या
  • आटपाडी शहर      ०१
  • बनपुरी     ०१
  • एखतपूर (सांगोला)     ०१
  • बुद्धीहोळ (सांगोला)     ०१


आजच्या रूग्णामध्ये स्त्री रुग्ण २ तर पुरुष रुग्ण २ असे एकूण ४ नवे रुग्ण आज आढळून आले आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies