आटपाडी तालुक्यात आज दिनांक २३ सप्टेंबर रोजी कोरोनाचे ३५ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा बातमी सविस्तर - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, September 23, 2020

आटपाडी तालुक्यात आज दिनांक २३ सप्टेंबर रोजी कोरोनाचे ३५ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा बातमी सविस्तर


 

आटपाडी तालुक्यात आज दिनांक २३ सप्टेंबर रोजी कोरोनाचे ३५ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा बातमी सविस्तर

माणदेश एक्सप्रेस टीम


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात आज दिनांक २३ रोजी कोरोना रुग्ण वाढीचा वेग वाढतच असून काल ३५ नवे रुग्ण आढळून आले आहेत.


 काल आलेल्या नवीन रुग्णामध्ये आटपाडी शहरामध्ये १० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर माडगुळे १ नवा रुग्ण, राजेवाडी ६ नवा रुग्ण, लिंगवरे १ नवा रुग्ण,  लेंगरेवाडी १ नवा रुग्ण, कौठुळी ४ नवा रुग्ण, दिघंची ३ नवा रुग्ण, मानेवाडी २ नवा रुग्ण, तळेवाडी १ नवा रुग्ण, शेटफळे २ नवा रुग्ण, करगणी ३ नवा रुग्ण, हिवतड १ नवा रुग्ण असे एकूण ३५ नवे रुग्ण आढळून आले आहेत.


कालच्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णामध्ये स्त्री ९ रुग्ण व पुरुष २६ रुग्ण असे एकूण असे ३५ नवे कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत.


No comments:

Post a Comment

Advertise