तर ठरलं....यावर्षीची IPL 2020 स्पर्धा होणार परदेशात - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, July 22, 2020

तर ठरलं....यावर्षीची IPL 2020 स्पर्धा होणार परदेशात


तर ठरलं....यावर्षीची IPL 2020 स्पर्धा होणार परदेशात 
मुंबई : यावर्षीची IPL 2020 स्पर्धा होणार परदेशात होणार असल्याचे आयपीएलचे गव्हर्निंग काऊन्सिलचे चेयरमन ब्रिजेश पटेल यांनी जाहीर केले. 
सदरची स्पर्धा आयपीएल क्रिकेट स्पर्धा ही संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे होणार आहे. तसेच पुढील आठवड्यात या स्पर्धचे वेळापत्रकही जाहीर होणार आहे. स्टार स्पोर्ट्स ला दिलेल्या मुलाखतीत पटेल यांनी ही माहिती दिली. पुढील आठवड्यात आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलची बैठक होईल आणि त्यामध्ये स्पर्धेच्या तारखा आणि संचालनाची प्रक्रिया निश्चित केली जाणार असल्याचे तसेच भारत सरकारनं परवानगी दिल्यानंतर आयपीएल 2020 चं वेळापत्रक तयार करण्यात येईल, असे पटेल म्हणाले. 


No comments:

Post a Comment

Advertise