गिरवीच्या उपसरपंचपदीयांची बिनविरोध निवड - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, May 22, 2020

गिरवीच्या उपसरपंचपदीयांची बिनविरोध निवड


गिरवीच्या उपसरपंचपदी यांची बिनविरोध निवड 
माणदेश एक्सप्रेस न्युज
सदाशिवनगर/वार्ताहर : गिरवी ता.माळशिरस येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सौ. तोलन शिंदे यांची दि. २२ रोजी बिनविरोध निवड करण्यात आली. 
यावेळी सरपंच शंकर सदाशिव कचरे, ग्रामसेवक पी.बी. काळे,   ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल कुलकर्णी, संतोष राऊत, अधिर सावंत, वृषाली पवार, आक्काबाई बर्वे, आशा जाधव, तानाजी पवार, बाळासाहेब जाधव, बाळासाहेब शिंदे, प्रफुल्ल बर्वे, सागर राऊत व आदी ग्रामस्थ व कर्मचारी उपस्थित होते. उपसरपंचपदी निवड झाल्याचे पत्र  निवडणूक निर्णय  अधिकारी एन.एन. कोंडगुळे  यांच्या हस्ते देण्यात आले. 

No comments:

Post a Comment

Advertise