Type Here to Get Search Results !

आटपाडी तालुक्यात कोरोनाग्रस्त आढळलेल्या परिसरातील कंटेनमेंट झोन पहा


आटपाडी  तालुक्यात कोरोनाग्रस्त आढळलेल्या परिसरातील कंटेनमेंट झोन पहा
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : आटपाडी तालुक्यात आटपाडी येथे कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहे तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
आटपाडी 

कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे - 
1) आटपाडी गावाचे पूर्व - राजाराम बापू हायस्कूल इमारत ते राजाराम बापू हायस्कूल संरक्षक भिंत 2) आटपाडी गावाचंे पश्चिम - राजाराम बापू हायस्कूल इमारत ते सोमेश्वर ऑटोपार्ट इमारत 3) आटपाडी गावाचे दक्षिण - राजाराम बापू हायस्कूल इमारत ते राजाराम बापू हायस्कूल संरक्षक भिंत 4) आटपाडी गावाचे उत्तर - राजाराम बापू हायस्कूल इमारत ते एम वाय पाटील यांचे घर व दवाखाना, या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे. 

बफर झोन पुढीलप्रमाणे
1) आटपाडी गावाचे पूर्व - देशमुख आश्रम शाळा 2) आटपाडी गावाचे पश्चिम - निंबवडे रोड शासकीय विश्रामगृह 3) आटपाडी गावाचे दक्षिण - शेटफळे रोड शिवाजी मेटकरी घर 4) आटपाडी गावाचे उत्तर - दिघंची रोड ESSR पेट्रोल पंप 5) आटपाडी गावाचे नैऋत्य - भिवघाट रोड शिवप्रसाद पेट्रोल पंप.
 या भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

मरगाळेवस्ती (गोंदिरा)

बफर झोन पुढीलप्रमाणे
1) आटपाडी गावाचे मरगळेवस्ती (गोंदिरा) पूर्व - राघू तुकाराम मरगळे यांचे घर ते आटपाडी शेटफळे रस्ता जि.प. शाळा बिरूबन 2) आटपाडी गावाचे मरगळेवस्ती (गोंदिरा) पश्चिम - राघू तुकाराम मरगळे यांचे घर ते गोंदिरावस्ती आटपाडी 3) आटपाडी गावाचे मरगळेवस्ती (गोंदिरा) दक्षिण - राघू तुकाराम मरगळे यांचे घर ते जालिंदर मरगळे यांच्या घराच्या पलीकडील ओढापात्र 4) आटपाडी गावाचे मरगळेवस्ती (गोंदिरा) उत्तर - राघू तुकाराम मरगळे यांचे घर ते हणमंत तातोबा मरगळे यांच्या घरापलीकडे खडी (माळराण).
या भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.
00000


आंबेवाडी (जाधव मळा) 

कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे
आंबेवाडी (जाधव मळा) येथील 1) आंबेवाडी (जाधव मळा) चे पूर्व - कृष्णदेव साहेबराव जाधव यांचे घर ते सुबराव पांडुरंग जाधव यांचे घर 2) आंबेवाडी (जाधव मळा) चे पश्चिम - कृष्णदेव साहेबराव जाधव यांचे घर ते माणिक पांडुरंग जाधव यांचे घर 3) आंबेवाडी (जाधव मळा) चे दक्षिण - कृष्णदेव साहेबराव जाधव यांचे घर ते सदाशिव पांडुरंग जाधव यांचे घर 4) आंबेवाडी (जाधव मळा) चे उत्तर - कृष्णदेव साहेबराव जाधव यांचे घर ते दादासो मारूती जाधव यांची शेत जमीन, या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे. 

बफर झोन पुढीलप्रमाणे 
1) आंबेवाडी (जाधव मळा) चे पूर्व - कृष्णदेव साहेबराव जाधव यांचे घर ते आंबेवाडीच्या ओढ्यापर्यंत 2) आंबेवाडी (जाधव मळा) चे पश्चिम - कृष्णदेव साहेबराव जाधव यांचे घर ते मोहन रघुनाथ जाधव यांचे घर 3) आंबेवाडी (जाधव मळा) चे दक्षिण - कृष्णदेव साहेबराव जाधव यांचे घर ते शंकर दामू चव्हाण यांचे घर 4) आंबेवाडी (जाधव मळा) चे उत्तर - कृष्णदेव साहेबराव जाधव यांचे घर ते जाधव मळा लगतचा आंबेवाडी रस्ता.
या भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

पुजारवाडी (आ.) सोनारसिध्द नगर 

 कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे 
आटपाडी तालुक्यातील पुजारवाडी (आ.) सोनारसिध्द नगर येथील 1) सोनारसिध्द नगरचे पूर्व - सुभाष शिवाजी होनमाने यांचे घर ते जालींदर मारूती चव्हाण यांचे घर 2) सोनारसिध्द नगरचे पश्चिम - सुभाष शिवाजी होनमाने यांचे घर ते सोनारसिध्द मंदिर भिंत हद्द 3) सोनारसिध्द नगरचे दक्षिण - सुभाष शिवाजी होनमाने यांचे घर पुजारवाडी (आ.) - आटपाडी रस्ता 4) सोनारसिध्द नगरचे उत्तर - सुभाष शिवाजी होनमाने यांचे घर धनंजय नामदेव जाधव यांचे पत्रा शेड , या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे. 

बफर झोन पुढीलप्रमाणे 
1) सोनारसिध्द नगरचे पूर्व - सुभाष शिवाजी होनमाने यांचे घर ते देशमुखवाडी हायस्कूल 2) सोनारसिध्द नगरचे पश्चिम - सुभाष शिवाजी होनमाने यांचे घर ते संदिपान शंकर पुजारी यांचे घर 3) सोनारसिध्द नगरचे दक्षिण - सुभाष शिवाजी होनमाने यांचे घर ते शुक्र ओढा हद्द 4) सोनारसिध्द नगरचे उत्तर - सुभाष शिवाजी होनमाने यांचे घर ते सिताराम लिगाडे यांचे घर.
या भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

पिंपरी (बु) 

कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे
1) पूर्व - दत्तात्रय हरीबा पवार यांच्या जनावरांच्या गोठ्यापासून मुरलीधर अंतू पवार यांच्या घराच्या उत्तरेकडील कलढोण रस्ता 2) पश्चिम - दत्तात्रय हरीबा पवार यांच्या जनावरांच्या गोठ्यापासून लक्ष्मण यशवंत तरसे यांच्या घराच्या उत्तर बाजूकडील पडळकरवाडी कलढोल रस्ता 3) दक्षिण - दत्तात्रय हरीबा पवार यांच्या जनावरांच्या गोठ्यापासून जाधव मळा येथील विद्युतवाहिनी डीपी 4) उत्तर - दत्तात्रय हरीबा पवार यांच्या जनावरांच्या गोठ्यापासून पिंपरी बु. चौकातील पाण्याची टाकी, या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट   झोन म्हणून अधिसूचित केले आहे. 

बफर झोन पुढीलप्रमाणे 
 पूर्व - दत्तात्रय हरीबा पवार यांच्या जनावरांच्या गोठ्यापासून उत्तरेकडील पडळकरवाडी - पिंपरी बु रस्ता, लक्ष्मण सखाराम पडळकर यांचे घर 2) पश्चिम - दत्तात्रय हरीबा पवार यांच्या जनावरांच्या गोठ्यापासून कलढोण रस्ता, लक्ष्मण यशवंत तरसे यांचे घर 3) दक्षिण - दत्तात्रय हरीबा पवार यांच्या जनावरांच्या गोठ्यापासून पिंपरी बु गावाचे संपूर्ण हद्द 4) उत्तर - दत्तात्रय हरीबा पवार यांच्या जनावरांच्या गोठ्यापासून पिंपरी बु. गावठाण ओढ्यावरील पूल.
या भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies