गजानन पुजारी (सावकार) यांचे दुःखद निधन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, February 11, 2020

गजानन पुजारी (सावकार) यांचे दुःखद निधन

गजानन पुजारी
गजानन पुजारी (सावकार) यांचे दुःखद निधन
माणदेश एक्सप्रेस न्युज 
खरसुंडी/प्रतिनिधी : खरसुंडी (ता.आटपाडी) येथील गजानन भगवान पुजारी (सावकार) यांचे आज दि.११/०२/२०२० रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते.खरसुंडी गावचे माजी सरपंच कै.सिताराम (बापू) पुजारी यांचे ते लहान भाऊ होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, एक भाऊ, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरूवार दि. १३ फेब्रु.२०२० रोजी सकाळी ९ वा. खरसुंडी येथे होणार आहे.


No comments:

Post a Comment

Advertise