श्रीनिवास दादा करे यांना वाढदिवसानिमित्त स्कॉर्पिओ गाडी भेट, घेरडी येथे रक्तदान शिबिर संपन्न. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, January 8, 2020

श्रीनिवास दादा करे यांना वाढदिवसानिमित्त स्कॉर्पिओ गाडी भेट, घेरडी येथे रक्तदान शिबिर संपन्न.

माणदेश एक्सप्रेस न्यूज 
सांगोला/ रोहित सुर्यागण : नवनिर्माण युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष  , युवकांचे आशास्थान, गोरगरीबांच्या मदतीला धावणारे श्रीनिवास दादा करे यांना वाढदिवसानिमित्त श्रीनिवास दादा करे मित्रपरिवार घेरडी यांच्यावतीने सोमवार दिनांक 6 जानेवारी रोजी स्कॉर्पिओ गाडी तसेच वाढदिवसानिमित्त  सकाळी ९ वाजता ग्रामपंचायत कार्यालय घेरडी ता. सांगोला येथे   भव्य रक्तदान शिबिराचे  आयोजन करण्यात आले होते. १०८  रक्तदात्यांनी  रक्तदान केले .शिवसेना नेते सुभाष नाना पाटील यांच्या शुभहस्ते भेट देण्यात आली.
यावेळी शिवसेना सांगोला शहराध्यक्ष कमरुद्दीन खतीब, शिवसेना अध्यक्ष सुर्यकांत नाना घाडगे, अनिल नाना खटकाळे, रासप जिल्हाध्यक्ष सोमा आबा मोटे, फारूक आतार, पोपट देवकते,सुरेश बिचुकले, अजय कोकरे, विजय कोकरे, तुकाराम बुरंगे,राजु मेटकरी, सुनिल चव्हाण, गणेश बुरूंगले,भाऊसाहेब कोळकर,हरी घुटूकडे,अमोल, वाघमोडे, सुभाष वाघमोडे, सुरेश कोळकर,सिध्दनाथ आलदर, डाॅ.सचिन चोरमुले,रावसाहेब घुटूकडे, बिरा खताळ,नवनाथ लोखंडे, पोपट देवकते, राजु खुळपे,डाॅ .अशोक मोटे शिवाजी जाविर, कृष्णा बुरूंगले, दत्ता मोटे, नवनाथ मोटे, आबासो पुकळे  सचिन नवघरे सतिश सांगोलकर,जिवन गेजगे आदी मान्यवरांसह मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

No comments:

Post a Comment

Advertise