दि बाबासाहेब देशमुख सहकारी बँक लिमिटेड आटपाडी या बँकेची कैलास वासी पद्मभूषण वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कारासाठी निवड. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, January 8, 2020

दि बाबासाहेब देशमुख सहकारी बँक लिमिटेड आटपाडी या बँकेची कैलास वासी पद्मभूषण वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कारासाठी निवड.


माणदेश एक्सप्रेस न्यूज 
 आटपाडी प्रतिनिधी : दि बाबासाहेब देशमुख सहकारी बँक लिमिटेड आटपाडी या बँकेचा महाराष्ट्र राज्य सहकारी बॅक असोशियन चा पुणे बाबा मधून 100 कोटी ते 500 कोटी रुपये पर्यंत ठेवी असणाऱ्या गटात सन 2018 19 साला साठी कैलास वासी पद्मभूषण वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कारासाठी निवड झाली असल्याची माहिती बँकेचे संस्थापक शर्मा आमचे बापू देशमुख यांनी दिली
राज्यामध्ये आत्तापर्यंत चार वेळा हा पुरस्कार बँकेत प्र मिळाला असून जिल्ह्यातील चार पुरस्कार मिळवणारी ही एकमेव बँक आहे राज्यातील 553 सहकारी बँकांमधून निवड होऊन हा पुरस्कार बाबासाहेब देशमुख बँकेस मिळाला आहे
आजपर्यंत बँकेने सभासदांना सातत्याने 12% लाभांश दिला असून बँकेची 500 कोटी व्यवसायाकडे झेप घेतली आहे
बँकेमधून आरटीजीएस एसएमएस एटीएम बॅलन्स स्कोर बँकिंग या सुविधा उपलब्ध असून लवकरच मोबाईल बँकिंग सुविधा बँक चालू करणार असल्याचे देशमुख म्हणाले यावेळी बँकेचे चेअरमन दादासाहेब पाटील व्हाईस चेअरमन जयंत देशपांडे संचालक सावंता पुसावळे राजेश चव्हाण अरविंद मुंढे दत्तात्रय गवळी रामचंद्र आईवळे संताजी लोखंडे मुख्य कार्यकारी अधिकारी भगवंत पाटील आडमुठे आधी उपस्थित होते


No comments:

Post a Comment

Advertise