आटपाडी ग्रामपंचायती मध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, January 6, 2020

आटपाडी ग्रामपंचायती मध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी.

माणदेश एक्सप्रेस न्यूज 
आटपाडी प्रतिनिधी : सावित्रीबाई फुले जयंती आटपाडी ग्रामपंचायत मध्ये साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच सौ. वृषाली धनंजय पाटील, अॅड. धनंजय पाटील, सदस्य श्री. बाळासाहेब मेटकरी, नितीन सागर, सौ. लक्ष्मी राजेंद्र बालटे, सौ. स्वाती उमाकांत देशमुख, श्री. राजेंद्र गणपती बालटे, ग्रामसेवक दत्तात्रय गोसावी, आबासाहेब माळी, सारंग यादव, सचिन पाटील, प्रसाद नलावडे, किशोर मरगळे, अनिता ढोबळे, बालीका जावीर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Advertise