सौ. सीताबाई डोंगरे यांचे निधन. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, January 6, 2020

सौ. सीताबाई डोंगरे यांचे निधन.

माणदेश एक्सप्रेस न्यूज 
पंढरपूर / चळे : (ता.पंढरपूर) येथील सौ.सीताबाई उत्तम डोंगरे (वय ५२) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन सुना, एक मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे. स्वेरीचे शिक्षकेतर कर्मचारी हनुमंत डोंगरे यांच्या त्या मातोश्री होत्या.

No comments:

Post a Comment

Advertise