जिवबा नरळे यांचे अल्पशा आजाराने निधन. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, January 3, 2020

जिवबा नरळे यांचे अल्पशा आजाराने निधन.

माणदेश एक्सप्रेस न्यूज
म्हसवड  प्रतिनिधी : पाणवन ता .माण चे  रहिवाशी जीवबा महादेव नरळे  यांचे 1 जानेवारी 2020 रोजी  बुधवारी अल्पशा आजाराने त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 88 वर्षे होते.ते पाणवन विकास सोसायटीचे माजी चेअरमन होते .परोपकारी स्वभावामुळे  जनमानसात ते लोकप्रिय होते.वरकुटे म्हसवडचे तलाठी श्री .नरळे यांचे ते चुलते आहेत .त्यांच्या पश्चात 2 मुले ,3 मुली ,व 12 नातवंडे असा परिवार आहे .त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे 

No comments:

Post a Comment

Advertise