बेकायदेशीर दारू विकताना बनपुरीत एकास अटक. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, January 2, 2020

बेकायदेशीर दारू विकताना बनपुरीत एकास अटक.

माणदेश एक्सप्रेस न्यूज 
आटपाडी प्रतिनिधी : बनपुरी येथील भानुदास चंदु मंडले यास बेकायदेशीर दारु विकताना आटपाडी पोलिसांनी छापा मारून अटक केले
त्याच्याजवळ 10 संत्रा दारूच्या बाटल्या किंमत पाचशे रुपये जप्त करण्यात आल्या
भानुदास मंडले याच्यावर आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यास पोलिसांनी अटक केली आहे
अधिक तपास पोलिस हवालदार श्री मल्याळकर करीत आहेत

No comments:

Post a Comment

Advertise