घनश्याम गायकवाड यांची संघर्ष कृती समिती युनियनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, January 2, 2020

घनश्याम गायकवाड यांची संघर्ष कृती समिती युनियनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड.

माणदेश एक्सप्रेस न्यूज 
भिवंडी प्रतिनिधी : घनश्याम बुध्दाजी गायकवाड यांची भिवंडी निजामपूर शहर महानगर पालिकेमध्ये संघर्ष कृती समिती युनियन मध्ये नुकतीच  अध्यक्ष म्हणून बिन विरोध  निवड करण्यात आली आहे.त्याबद्दल त्यांचे  म्युनिसिपल मजदूर युनियन, तर भिवंडी निजामपूर शहर महानगर पालिका संघर्ष कृती समिती युनियन तर्फे अभिनंदन करण्यात आले आहे. 

No comments:

Post a Comment

Advertise