आटपाडीत नववर्षानिमित्त सायकल रॅलीद्वारे निरोगी अयुष्याचा संदेश. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, January 3, 2020

आटपाडीत नववर्षानिमित्त सायकल रॅलीद्वारे निरोगी अयुष्याचा संदेश.

माणदेश एक्सप्रेस न्यूज 
आटपाडी प्रतिनिधी : नववर्षाचे स्वागत आणि सायकल रॅलीचे अतूट नाते ठेवत आटपाडी करांनी निरोगी आयुष्य जगण्याचा उद्देश मनामध्ये रुजवून जेंट्स ग्रुप व श्री सायकल क्लब आटपाडी यांच्या संयुक्त विद्यमाने निरोगी आयुष्य संदेश देण्यासाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सायकल चालवणे हा शरीराचा सर्वांग सुंदर व्यायाम असून याचे महत्त्व लक्षात घेता जायंट्स ग्रुप वनश्री सायकल कलब यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सायकल चालवा निरोगी रहा निरोगी शरीर साठी सायकल चालवा इंधन वाचवा असा संदेश देत एसटी डेपो पासून गणेश मंदिर आबा नगर साई मंदिर एसटी स्टँड मुख्य पेठ पोलीस स्टेशन गणेश मंदिर अशी रॅली काढण्यात आली या सांगता समारंभाच्या वेळी पावणे सर सूर्यकांत जाधव जेंट्स ग्रुप डॉक्टर श्रीनाथ पाटील डॉक्टर देवडकर अनिता पाटील दत्तात्रेय पंच पाटील आप्पासाहेब देशमुख डॉक्टर विक्रांत पाटील श्री जयंत कुलकर्णी डॉक्टर सप्तमेश जाधव विजयसिंह पाटील डॉक्टर टी एस शिंदे लक्ष्मण चौथे प्रदीप जाधव एलआयसीचे जाधव व्यापारी शिक्षक-प विद्यार्थी पालक शाळकरी विद्यार्थी नोकरदार  विविध क्षेत्रातील  मान्यवर  मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रत्येक मंगळवारी सकाळी सहा वाजता स्वतःसाठी चा ला शरीर सांभाळा असा उपक्रम चालू असून त्यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आव्हान केले आहे

No comments:

Post a Comment

Advertise