पोलीस पाटील संघटनेतर्फे नुतन उपसभापती अर्जुनसिंह मोहीते पाटील यांचा सन्मान. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, January 6, 2020

पोलीस पाटील संघटनेतर्फे नुतन उपसभापती अर्जुनसिंह मोहीते पाटील यांचा सन्मान.


माणदेश एक्सप्रेस न्यूज 
माळशिरस प्रतिनिधी संजय हुलगे : माळशिरस पंचायत समिती भारतरत्न डॉ . अे .पी.जे अब्दुल कलाम सभागृह या ठिकाणी पोलीस पाटील संघटने च्या वतीने नुतन उपसभापती अर्जुनसिंह मोहीते पाटील यानचा सन्मान करण्यात आला तसेच माजी उपसभापती किशोर सुळ यानचाही सन्मान करण्यात करण्यात आला . यावेळी  तालुका अध्यक्ष पोलीस पाटील रावसाहेब वाघमोडे पाटील , उपाध्यक्ष  अनिल लावंड पाटील , खजिनदार  सुभाष कटके पाटील,  जयसिंग साळवे पाटील तरंगफळ, शेखर ओवाळ पाटील पुरंदावडे,  अशोक पाटील बाभुळगाव,  आण्णासाहेब शिखारे पाटील बचेरी, गजेंद्र पांढरे पाटील,  दत्तात्रय कांबळे पाटील खुडूस,  विष्णू तरडे पाटील मोटेवाडी ,महेश गिरमे पाटील सह मान्यवर उपस्थीत होते .No comments:

Post a Comment

Advertise