माळखांबी शाळेतील विद्यार्थ्यांनी पाहिले 'कंकणाकृती सूर्यग्रहण. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, December 27, 2019

माळखांबी शाळेतील विद्यार्थ्यांनी पाहिले 'कंकणाकृती सूर्यग्रहण.


माणदेश एक्सप्रेस न्यूज 
माळशिरस प्रतिंनिधी : आज जिल्हा परिषद शाळा माळखांबी येथे आज शाळेतील विद्यार्थ्यांना 'कंकणाकृती सूर्यग्रहण दाखवन्यात आले.
        जेव्हा चंद्र पृथ्वीपासून त्याच्या सर्वाधिक लांब अंतरावर राहून सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येऊन सूर्याच्या प्रकाशाला झाकून टाकतो तेव्हा कंकणाकृती सूर्यग्रहण बघायला मिळते. ह्या सूर्यग्रहणात चंद्र जास्त अंतरावर असल्यामुळे तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही. अशावेळी सूर्याची वर्तुळाकार कडी चंद्राच्या पाठीमागे दिसते.असे शाळेतील शिक्षक प्रवीण कळसाइत यांनी विद्यार्थ्यांना सांगितले
    यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री रवींद्रकुमार क्षीरसागर, शिक्षक श्री.दत्तात्रय लोखंडे,श्री.अशोक पाटील,श्री.ज्ञानेश्वर कोष्टी,श्री.दत्तात्रय कांबळे,सौ.सुनीता पवार,श्री.प्रवीण कळसाइत व श्री.विष्णू जायभाय उपस्थित होते.No comments:

Post a Comment

Advertise