सौ. शितल दुधाळ यांची बिनविरोध निवड. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, November 25, 2019

सौ. शितल दुधाळ यांची बिनविरोध निवड.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
मांडवे/वार्ताहर : मांडवे ता.माळशिरस ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत  वार्ड क्रमांक  १ मधुन सौ. शितल अर्जुन दुधाळ यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार संत सावता माळी युवक संघटना, ज्योती क्रांती प्ररिषद व  माळी समाजाच्या वतीने माजी ग्रामपंचायत सदस्या तारूबाई रामदास कर्णॅ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी रामदास कर्णॅ, विलास ननवरे, विठ्ठल दुधाळ, हरिभाऊ आदट, मारूती दुधाळ, अर्जुन दुधाळ, राहुल दुधाळ, संदीप दुधाळ, स्वाती दुधाळ, शितल आदट आदी उपस्थित उपस्थित होते. 
याप्रसंगी बोलताना ज्योती क्रांती परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय दुधाळ म्हणाले, येथुन पुढच्या काळात सुध्दा अशाच प्रकारे समाजाने एकत्र येऊन निवडणुकीत यश प्राप्त करावे व समाजाची ताकत दाखवावी अशी  अपेक्षा व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

Advertise