Type Here to Get Search Results !

माजी व सेवारत सैनिकांच्या पाल्यासाठी सैन्य भरती

सांगली  : युनिट हेडक्वार्टर कोट्यातून माजी सैनिक, सेवारत सैनिक / विधवा / युध्दविधवा यांच्या पाल्यासाठी पॅरा रेजिमेंट ट्रेनिंग सेंटर यांच्यामार्फत  दिनांक 3 डिसेंबर 2019 ते 19 जानेवारी 2019 या कालावधी दरम्यान भरतीचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सांगली यांनी केले

दैनिक माणदेश Whats App Group मध्ये Join होण्यासाठी click करा.
https://chat.whatsapp.com/CGnv6I36PO222a2mhnhHAb

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies