Type Here to Get Search Results !

जि.प. शाळा नं 2 करगणी येथे बालदिनानिमित्त बाल आनंद मेळाव्याचे आयोजन




माणदेश एक्सप्रेस न्युज 
करगणी : जि.प.शाळा नं 2 करगणी येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती व बालदिनानिमित्त  बाल आनंद मेळावा व बालसभेचे आयोजन करणेत आले होते. 
या सभेचे अध्यक्ष स्थान कु.असिन जब्बार मुल्ला हिने भूषविले. "लहान पण देगा देवा मुंगी साखरेचा रवा" अशी भावना यावेळी कु.असिन हिने व्यक्त केली. इतर विद्यार्थिनींनी भाषणे केली. शाळेमध्ये यानिमित्त मनोरंजक खेळ, आकर्षक रांगोळी, चित्रमय फलक लेखन, खाऊ वाटप इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कु. किशोरी विजय शिंदे व आभार प्रदर्शन कु. रिद्धी नारायण चोथे हिने केले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षक वृंद कार्यक्रमामध्ये रंगून गेला


दैनिक माणदेश एक्सप्रेस Whats App Group मध्ये Join होण्यासाठी Click करा..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies