जिद्दी संदिप नरोळे जिद्द पुरस्काराने सन्मानीत - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, November 2, 2018

जिद्दी संदिप नरोळे जिद्द पुरस्काराने सन्मानीत


जिद्दी संदिप नरोळे जिद्द पुरस्काराने सन्मानीत

नातेपुते प्रमोद शिंदे : पिरळे ता. माळशिरस येथील जिद्दी उद्योजक सामाजिक कार्यकर्ते संदिप रामलींग नरोळे यांना शिवनिर्णय सामाजिक संघटना यांच्या वतीने खा.विजयसिंह मोहिते-पाटिल यांच्या हस्ते जिद्द हा पुरस्कार देण्यात आला.

पुरस्कार देताना खा. विजयसिंह मोहीते पाटिल म्हणालेकी कठिण परीस्थीतीत जिद्दीने कामकरणार्या व्यक्तीचां सन्मान झाला पाहिजे हे चांगल काम शिवनिर्णय संघटना करीत आहे. या वेळी योगेश मलखरे, डॉ. सतिश दोशी, शोभा वेळापुरे, आप्पा अवघडे, राहुल चव्हाण, सुनिल कोरे, मान्यवराचा सन्मान करण्यात आला. तसेच या कार्यक्रमास शिक्षण प्रसारक मंडळाचे आध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटिल, गंगाधर तम्हणे, मा. खा. रणजितसिंह मोहिते-पाटिल, पं. स. सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटिल, सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटिल, प्रशात सरुडकरसर, आनेक मान्यवर उपस्थीत होते. या कार्यक्रमाचे आयोजन शिवणीर्णय सामाजिक संघटना यांच्या वतीने करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Advertise