दिलीप पाटील यांचे निधन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, November 6, 2018

दिलीप पाटील यांचे निधन


दिलीप पाटील यांचे निधन 
आटपाडी/वार्ताहर :  आटपाडी ब्राम्हण गल्ली येथील दिलीप मारुती पाटील यांचे रविवार दि. ४/११/२०१८ रोजी वयाच्या ६१ व्या वर्षी मेंदुत रक्तस्त्राव झालेने निधन झाले. ते इरिगेशन खात्यामध्ये कालवा निरीक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या पाठीमागे आई मुक्ताबाई, 3 भाऊ, पत्नी रेखा, मुले योगेश व दुर्गेश आहेत. दिलीप पाटील हे सेवानिवृत्त पशुवैद्यकीय डॉ. रावसाहेब तथा आर. एम. पाटील यांचे धाकटे बंधू होते. रक्षाविसर्जन मंगळवार दिनांक. ६/११/२०१८ रोजी सकाळी आठ वाजता आटपाडी येथे होणार आहे.

No comments:

Post a Comment

Advertise