बाळासाहेब झेंडे यांनी घेतली दिपकभाऊ निकाळजे `यांची भेट - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, November 2, 2018

बाळासाहेब झेंडे यांनी घेतली दिपकभाऊ निकाळजे `यांची भेट

बाळासाहेब झेंडे यांनी घेतली दिपकभाऊ निकाळजे `यांची भेट
माणदेश एक्सप्रेस न्यूज
आटपाडी/वार्ताहर: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा. दिपक भाऊ निकाळजे यांची मुंबई येथे खानापूर तालुका संघटक बाळासाहेब झेंडे यांनी भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली
यावेळी रिपब्लिकन पक्षाचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष सचिन जाधव, वाळवा तालुकाध्यक्ष सुधीर कांबळे, सदस्य किरण माने, उपस्थित होते.
यावेळी  दिपकभाऊ निकाळजे सामाजिक विकास संघाचे कार्य सांगली जिल्ह्यात लवकरच सुरू करण्यात येत असून त्याबाबतची अधिकृत बैठक काल दि. १ नोव्हे. रोजी  मुंबई येथे दिपकभाऊ निकाळजे यांचे अध्यक्षतेखाली व दिपकभाऊ निकाळजे सामाजिक विकास संघांचे कार्यालयीन प्रमुख पदाधिकारी यांचे उपस्थित पार पाडली. लवकरच खानापूर तालुक्यात सर्व जाती धर्माच्या घटकांना बरोबर घेऊन दिपकभाऊ निकाळजे सामाजिक विकास संघाचे माध्यमातून सामाजिक आणि विधायक कामे करणार असल्याचे बाळासाहेब झेंडे यांनी दै. माणदेश एक्सप्रेसशी बोलताना सांगितले.

No comments:

Post a Comment

Advertise