Type Here to Get Search Results !

आता अभिनेत्री कंगनाने अशी केली इच्छा व्यक्त

 



आता अभिनेत्री कंगनाने अशी केली इच्छा व्यक्त 



मुंबई : अभिनेत्री कंगना रानौत नेहमीच वादग्रस्त विधानावरून नेहमीच चर्चेत असते. मुद्दा कोणताही असो कंगना बोलणार म्हणजे बोलणार. आता या कंगनाने एक वेगळीच इच्छा प्रकट केली आहे. ते म्हणजे दुर्गा देवीचे भव्य मंदिर बनवण्याची इच्छा तिने व्यक्त केली आहे.



कंगनाने यासंदर्भात एक ट्विट केले आणि तिच्या या ट्विटने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. आपल्या ट्विटसोबत तिने तिच्या कुलदैवताच्या मंदिराचा फोटोही शेअर केला आहे. यात ती हात जोडून उभी आहे. ‘माता दुर्गेने मला भव्य मंदिर बनवण्यासाठी निवडले आहे. जे आमच्या पूर्वजांनी आमच्यासाठी उभारले होते. माता दुर्गा इतकी कृपाळू आहे की, तिने हे घरही स्वीकारले. पण मला एकदिवस असे मंदिर बनवायचे आहे, जी तिची किर्ती आणि आपल्या महान संस्कृतीच्या तोडीचे असेन. जय माता दी’, असे ट्विट कंगनाने केले आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज








Tags

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Unknown म्हणाले…
आम्हीं नास्तिक आहोत, हा कंगणा राणावतचा वैयक्तिक प्रश्न आहे.आम्हीं थोडेच दर्शन घेणार आहोत.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies