Type Here to Get Search Results !

या तामिळ अभिनेत्याचे निधन : कॅन्सरशी सुरु असलेली झुंज अखेर संपली




 या तामिळ अभिनेत्याचे निधन : कॅन्सरशी सुरु असलेली झुंज अखेर संपली




मुंबई : तामिळ अभिनेते थवासी यांचे सोमवारी निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून कॅन्सरशी सुरु असलेली त्यांची झुंज अखेर संपली. वयाच्या 60 व्या वर्षी थवासी यांनी अखेरचा श्वास घेतला.






सरवनन मल्टिस्पेशॅलिटी हॉस्पीटलचे एमडी डॉ. वी. सरवनन यांनी ही माहिती दिली. थवासी यांना अन्ननलिकेचा कॅन्सर होता. 11 नोव्हेंबरला त्यांना रूग्णालयात आणले गेले होते. 23 नोव्हेंबरला त्यांना आपातकालीन कक्षात हलवण्यात आले. सोमवारी रात्री 8 वाजता श्वास थांबल्याने त्यांचे निधन झाले. कर्करोगाशी झुंज देत असलेल्या थवासीजवळ उपचारासाठीही पैसे नव्हते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून फिल्म इंडस्ट्रीतील लोकांना आर्थिक मदतीचे आवाहन केले होते.





Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies