सांगलीत जेलभरो आंदोलन संपन्न - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, October 31, 2020

सांगलीत जेलभरो आंदोलन संपन्नसांगलीत जेलभरो आंदोलन संपन्न 

माणदेश एक्सप्रेस टीम  


सांगली : सांगली येथे बहुजन क्रांती मोर्चा व अखिल भारतीय होलार समाज संघटना सांगली जिल्हा यांचे वतीने दिनांक ३० रोजी विविध मागण्या संदर्भात जेलभरो आंदोलन संपन्न झाले.  


यामध्ये हाथरस येथील मनीषा वाल्मिकी या मुलीचा झालेली हत्या, उपळावे ता.फलटण येथील आईवळे कुटुंबातील झालेली मुलीची हत्या, शिवाजीनगर ता. कडेगाव येथील ऐवळे कुटुंबावरती झालेला सामूहिक हल्ला, चुडेखिडी ता.कवठेमहांकाळ येथील शितोळे कुटुंबाला झालेली मारहाण याविषयी जेलभरो आंदोलन करण्यात आले.  


सर्व घटनांचा योग्य रीतीने तपास करून पीडित कुटुंबाना न्याय देऊ असे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले. 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise