अजनाळे येथील मनिषा महादेव भंडगे यांचे निधन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, October 3, 2020

अजनाळे येथील मनिषा महादेव भंडगे यांचे निधन

मनिषा भंडगे

अजनाळे येथील मनिषा महादेव भंडगे यांचे निधन 

अजनाळे/वार्ताहर : अजनाळे ता.सांगोला, जि.सोलापूर येथील मनिषा महादेव भंडगे यांचे शनिवार दिनांक ३ ऑक्टोंबर रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. निधना समयी त्यांचे वय ४० वर्ष इतके होते.


    त्यांच्या पश्चात पती, दोन मुले असा मोठा परिवार आहे. त्यांचा स्वभाव शांत व मनमिळावू होता. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. होलार समाज संघटनेचे  अजनाळे शाखा अध्यक्ष महादेव भंडगे यांच्या त्या पत्नी होत्या. त्यांच्या तिसऱ्या दिवसाचा विधी सोमवार दिनांक ५ ऑक्टोंबर रोजी सकाळी ७ वाजता अजनाळे येथील स्मशानभुमीत होणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.  


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise