"गांधी : पराभूत राजकारणी आणि विजय महात्मा" ; या जेष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी लिहलेल्या पुस्तकाचा प्रकाशन पूर्व सवलतीचा लाभ घ्या : नंदू गुरव यांचे आवाहन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, October 6, 2020

"गांधी : पराभूत राजकारणी आणि विजय महात्मा" ; या जेष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी लिहलेल्या पुस्तकाचा प्रकाशन पूर्व सवलतीचा लाभ घ्या : नंदू गुरव यांचे आवाहन"गांधी : पराभूत राजकारणी आणि विजय महात्मा" ; या जेष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी लिहलेल्या पुस्तकाचा प्रकाशन पूर्व सवलतीचा लाभ घ्या : नंदू गुरव यांचे आवाहन 

माणदेश एक्सप्रेस टीम  


सांगली : महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी लिहिलेल्या "गांधी: पराभूत राजकारणी आणि विजय महात्मा" या पुस्तकाची राज्यभर खूप चर्चा सुरू आहे.


हे पुस्तक या महिनाअखेरला प्रकाशित होईल, परंतु तत्पूर्वी हे पुस्तक प्रकाशनपूर्व किंमतीत म्हणजे सातशे पन्नास रुपयाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रकाशनानंतर त्याची किंमत 1000 रुपये होईलच परंतु ते लगेच मिळेल याची शाश्वती नाही.


त्यामुळे स्वतःसाठी  या पुस्तकाची प्रकाशनपूर्व खरेदी करावी असे आवाहन नंदू गुरव यांनी चळवळीच्या कार्यकर्त्यांना केली आहे. जर कोणाला हे पुस्तक हवे असेल तर त्यांनी दिनांक 12 ऑक्टोंबर पूर्वी पैसे देऊन त्याची नंदू गुरव शांतिनिकेतन लोकविद्यापीठ सांगली यांच्याकडे नोंदणी (98 22 655 333) करावी.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise