राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेसच्या माळशिरस तालुका संघटकपदी महादेव राऊत यांची निवड - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, October 6, 2020

राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेसच्या माळशिरस तालुका संघटकपदी महादेव राऊत यांची निवडराष्ट्रवादीच्या युवक काँग्रेसच्या माळशिरस तालुका संघटकपदी महादेव राऊत यांची निवड 

माणदेश एक्सप्रेस टीम  


माळशिरस/प्रतिनिधी : राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेसच्या माळशिरस तालुका संघटकपदी महादेव राऊत यांची निवड करण्यात आली असून याबाबत युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले आहे.


शराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व माळशिरस तालुक्याचे राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर यांच्या नेतृत्वाखाली पुढील काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्या विकासात भरीव कार्य करून तालुक्यात राष्ट्रवादी युवकचे काम करणार असल्याचे महादेव राऊत म्हणाले. यावेळी उद्धव कोकरे, नितीन नरुटे, सतिश राऊत, सदाशिव सुळ, अजिनाथ सरगर, विजय चोरमले, आप्पासाहेब सुळ, सखाराम बाड उपस्थित होते.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेसNo comments:

Post a Comment

Advertise