Type Here to Get Search Results !

अरुण कांबळे यांच्या मातोश्रींचे अल्पशा आजाराने दुःखद निधन



अरुण कांबळे यांच्या मातोश्रींचे अल्पशा आजाराने दुःखद निधन  


सांगली : जिल्हा माहिती कार्यालयातील सेवानिवृत्त कर्मचारी अरुण हरिबा कांबळे यांच्या मातोश्री भागीरथी हरिबा कांबळे यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी अल्पशा आजाराने दि.२२ ऑक्टोबर २०२० रोजी पहाटे दुःखद निधन झाले .


 त्यांच्या पाश्चात मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. शुक्रवार दि. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता आमरधाम सांगली येथे रक्षाविसर्जन होणार आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Unknown म्हणाले…
मौजे करगणीचे बुध्दवाशी प्राध्यापक अरुण कृष्णाजी कांबळे यांच्या मातोश्री नाजाबाई उर्फ नाजूका नाहीत ना? बातमी देताना पूर्ण नामौल्लेखाने करावा, अन्यथा नाहक गैर समज व्हायचा, हल्ली हर्ट अॅटकचं फॅड आलं आहे, अशा कांही लोकांना बातमीच्या मथळ्याने झटका बसू शकतो, कृपया काळजीपूर्क मथळा टाकावा म्हणजे गैर समजाला आळा बसेल.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies