आटपाडी तालुक्यात आज दिनांक ०१ रोजी कोरोनाचे ११ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, October 1, 2020

आटपाडी तालुक्यात आज दिनांक ०१ रोजी कोरोनाचे ११ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर



आटपाडी तालुक्यात आज दिनांक ०१ रोजी कोरोनाचे ११ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर 

माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात कोरोना या संसर्गजन्य विषाणुचा फैलाव मोठ्या प्रमाणात सुरु असून आज दिनांक ०१ रोजी तालुक्यात कोरोनाचे ११ नवे रुग्ण आढळून आले आहेत.  


  • गावनिहाय रुग्ण संख्या
  • आटपाडी शहर  ०३
  • घाणंद ०१
  • लिंगीवरे ०१
  • विठ्ठलापूर         ०१
  • शेटफळे ०१
  • करगणी ०२
  • हिवतड ०१
  • कानकात्रेवाडी ०१


आजच्या कोरोना रूग्णामध्ये स्त्री रुग्ण ०२ तर पुरुष रुग्ण ०९ असे एकूण ११ नवे रुग्ण आज आढळून आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise