आटपाडी तालुक्यात आज दिनांक ३१ रोजी कोरोनाचे ०६ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण वाचा बातमी सविस्तर - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, October 31, 2020

आटपाडी तालुक्यात आज दिनांक ३१ रोजी कोरोनाचे ०६ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण वाचा बातमी सविस्तर



आटपाडी तालुक्यात आज दिनांक ३१ रोजी कोरोनाचे ०६ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण वाचा बातमी सविस्तर

माणदेश एक्सप्रेस टीम


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात कोरोनाची रुग्ण संख्या गेली ४ दिवस झाले सातत्याने वाढू लागली होती. आज ३१ रोजी कोरोनाचे रुग्ण कमी झाली ०६ नवे रुग्ण आढळून आले होते.  






  • गावनिहाय रुग्ण संख्या 
  • आटपाडी ०३
  •  (शेंडगेवाडी ०३)
  • दिघंची ०२
  • राजेवाडी ०१
  • एकूण ०६


आजच्या नवीन कोरोना पॅझिटिव्ह रूग्णापैकी पुरुष रुग्ण हे ०२ असून स्त्री रुग्ण ह्या ०४ असे एकूण ०६ नवे रुग्ण असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise