आटपाडी तालुक्यात आज दिनांक २६ सप्टेंबर रोजी कोरोनाचे ५० नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा बातमी सविस्तर - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, September 26, 2020

आटपाडी तालुक्यात आज दिनांक २६ सप्टेंबर रोजी कोरोनाचे ५० नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा बातमी सविस्तर


 

आटपाडी तालुक्यात आज दिनांक २६ सप्टेंबर रोजी कोरोनाचे ५० नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा बातमी सविस्तर

माणदेश एक्सप्रेस टीम


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात आज दिनांक २६ रोजी कोरोना रुग्ण वाढीचा वेग वाढतच असून आज ५० नवे रुग्ण आढळून आले आहेत.


आज आलेल्या नवीन रुग्णामध्ये आटपाडी शहरामध्ये १४ नवे रुग्ण आढळून आले आहेत.

गाव निहाय रुग्ण संख्या

कोळे ता.सांगोला जि.सोलापूर २  

राजेवाडी २ 

दिघंची ४ 

गळवेवाडी १ 

वाक्षेवाडी १२ 

निंबवडे २ 

लिंगीवरे ७ 

करगणी ६ 

असे एकूण ५० नवे रुग्ण आढळून आले आहेत.


कालच्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णामध्ये स्त्री ३० रुग्ण व पुरुष २० रुग्ण असे एकूण असे 50 नवे कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत.No comments:

Post a Comment

Advertise