Type Here to Get Search Results !

दिघंचीतील प्रतिष्टीत व्यापारी मरहूमकंकर अब्दुल जमादार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन



दिघंचीतील प्रतिष्टीत व्यापारी मरहूमकंकर अब्दुल जमादार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

माणदेश एक्सप्रेस न्युज


दिघंची : दिघंची ता.आटपाडी, जि.सांगली गावचे प्रतिष्टीत व्यापारी, एकत्र कुटुंब पुरस्कृत कुटुंबातील जेष्ठ सदस्य मरहूमकंकर अब्दुल जमादार यांचे वयाच्या 72 व्यावर्षी सोमवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.


त्यांच्या पाश्यात 3 भाऊ, पत्नी, 2 मुले, सुना, नातवंडे, असा परिवार आहे. जियारत गुरुवार दि. ०३/०९/२०२० रोजी सकाळी 8 वाजता दिघंची कब्रस्थान येथे होणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.


Join WhtasApp Free माणदेश एक्सप्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies