Type Here to Get Search Results !

सांगली जिल्ह्यात दिनांक ०१ रोजी कोरोनाचे ७६८ नवे रुग्ण तर ३३१ कोरोनामुक्त ; तालुकानिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी सविस्तर वाचा



सांगली जिल्ह्यात दिनांक ०१ रोजी कोरोनाचे ७६८ नवे रुग्ण तर ३३१ कोरोनामुक्त ; तालुकानिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी सविस्तर वाचा

माणदेश एक्सप्रेस न्युज


सांगली  : सांगली जिल्ह्यात दिनांक ०१ रोजी कोरोनाचे ७६८ नवे रुग्ण आढळून आले असून काल अखेर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १३१६२ झाली आहे. तर कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ७६८७ असून उपचाराखाली एकूण ४९५६ रुग्ण आहेत.


  • नवीन रूग्ण
  • आटपाडी तालुका ०८
  • जत तालुका १७
  • कडेगाव तालुका ५३
  • कवठेमहांकाळ तालुका ७०
  • खानापूर तालुका ३८
  • मिरज तालुका ६१
  • पलूस तालुका ७३
  • शिराळा तालुका  २९
  • तासगाव तालुका ९०
  • वाळवा तालुका ६५
  • महानगरपालिका कार्यक्षेत्र २६४ (यात सांगली १५०, मिरज ११४)


  • तालुका निहाय पॉझिटिव्ह
  • आटपाडी तालुका ४९९
  • जत तालुका ३८२
  • कडेगाव तालुका ३५५
  • कवठेमहांकाळ तालुका ५९६
  • खानापूर तालुका ४७२
  • मिरज तालुका १३१३
  • पलूस तालुका ५११
  • शिराळा तालुका  ५६०
  • तासगाव तालुका ७१३
  • वाळवा तालुका १०३८
  • महानगरपालिका कार्यक्षेत्र ६७५३ 3


  • एकूण कोरोना पॉझिटिव्ह  १३१६२
  • एकूण कोरोनामुक्त ७६८७
  • उपचारा खालील रुग्ण ४९५६


  • आजचे कोरोना मुक्त ३३१


(टीप : सदरची माहिती ही दि. ०१/०९/२०२० सायंकाळी ८.०० वाजेपर्यंतची आहे.)


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies