आटपाडी येथील प्रभावती देशमुख यांचे निधन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, September 3, 2020

आटपाडी येथील प्रभावती देशमुख यांचे निधनआटपाडी येथील प्रभावती देशमुख यांचे निधन  


आटपाडी : येथील श्रीमती प्रभावती सदाशिव देशमुख यांचे दिनांक 2 सप्टेंबर रोजी  वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात 3 मुले आहेत. सुभाष देशमुख हे प्रभा ज्वेलर्स किनी वाठार, संजय देशमुख, व संतोष देशमुख हे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत सेवा बजावत आहेत.  


त्यांच्या मागे सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षा विसर्जन कार्यक्रम दिनांक ४ सप्टेंबर रोजी होणार आहे.   


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise