रस्तावरील खड्डा देतोय अपघाताला आमंत्रण ; पहा बातमी सविस्तर - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, September 10, 2020

रस्तावरील खड्डा देतोय अपघाताला आमंत्रण ; पहा बातमी सविस्तररस्तावरील खड्डा देतोय अपघाताला आमंत्रण ; पहा बातमी सविस्तर 

माणदेश एक्सप्रेस टीम  


कोळा/विशाल मोरे : कोळा करगणी हा रस्ता नेहमीच वर्दळीचा या रस्त्यावरुन सारखीच वाहनांची ये जा चालु असते परंतु रस्ताच्या मध्यभागीच भला मोठा खड्डा पडल्याने हा खड्डा जणू अपघाताला आमंत्रणच देतोय की काय असे वाटु लागले आहे.  


या खड्यामुळे वाहनचालकांना अबाल वृध्दांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या मार्गावर पडलेल्या खड्यामुळे वाहनधारकांना खड्डा चुकवताना होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तरी संबंधीत विभागाने कोळा करगणी रस्त्यावर पडलेला खड्डा तात्काळ दुरुस्त करण्यात यावा असे सर्वसामान्यामधुन बोलले जात आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise