Type Here to Get Search Results !

आटपाडी तालुक्यात 50.4 मि. मी. पावसाची नोंद

 


आटपाडी तालुक्यात  50.4  मि. मी. पावसाची नोंद


सांगली  : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 11.28  मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. आटपाडी तालुक्यात सर्वाधिक 50.4 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.  


जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 14.9 (505), तासगाव 3.5 (433.7), कवठेमहांकाळ 8.9 (491.9.), वाळवा-इस्लामपूर 1.4 (600.8), शिराळा 0.5 (1288.5), कडेगाव 7.4 (520.9), पलूस 3.5 (438.5), खानापूर-विटा 30.2 (643.2), आटपाडी 50.4 (498.6), जत 17.1 (309).


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies