आटपाडी तालुक्यात आज दिनांक २० सप्टेंबर रोजी कोरोनाचे ४६ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, September 20, 2020

आटपाडी तालुक्यात आज दिनांक २० सप्टेंबर रोजी कोरोनाचे ४६ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर

 आटपाडी तालुक्यात आज दिनांक २० सप्टेंबर रोजी कोरोनाचे ४६ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर 

माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात आज दिनांक २० रोजी कोरोना रुग्ण वाढीचा वेग वाढतच असून आज ४६ नवे रुग्ण आढळून आले आहेत.

 

आज आलेल्या नवीन रुग्णामध्ये आटपाडी शहरामध्ये १ नवा रुग्ण आढळून आला आहे. तर हिवतड २ नवे रुग्ण, शेटफळे २ नवे रुग्ण, निंबवडे १ नवा रुग्ण, पिंपरी बु. १ नवा रुग्ण, यपावाडी १ नवा रुग्ण, नेलकरंजी १ नवा रुग्ण, दिघंची १ नवा रुग्ण, लिंगीवरे १ नवा रुग्ण, राजेवाडी ११ नवे रुग्ण, पूजारवाडी १ नवा रुग्ण तर राजेवाडी कारखाना २३ नवे रुग्ण आढळून आले आहेत.  


आजच्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णामध्ये स्त्री २ रुग्ण व पुरुष ४४ रुग्ण असे एकूण असे ४६ नवे कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise