‘या’ जेष्ठ नेत्याच्या कोरोना अहवाल निगेटिव्ह - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, August 17, 2020

‘या’ जेष्ठ नेत्याच्या कोरोना अहवाल निगेटिव्ह

‘या’ जेष्ठ नेत्याच्या कोरोना अहवाल निगेटिव्ह 

     

                                           

मुंबई : शरद पवार (Sharad Pawar) यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली. त्या चाचणीचा अहवाल आला असून शरद पवार यांची कोरोना अहवाल चाचणी निगेटिव्ह आले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली.


शरद पवार (Sharad Pawar) यांची मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात तपासणी केली असून त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. शरद पवार सुरक्षित आणि व्यवस्थित आहेत. पवारांचा स्टाफ ज्या ठिकाणी राहतो, तिथेही चाचणी करत आहोत. त्यांची काळजी घेतली जात आहे.

 

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise