आटपाडी शहरात एक तर मापटेमळा येथे एक कोरोना पॉझिटिव्ह - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, August 1, 2020

आटपाडी शहरात एक तर मापटेमळा येथे एक कोरोना पॉझिटिव्ह


आटपाडी शहरात एक तर मापटेमळा येथे एक कोरोना पॉझिटिव्ह
माणदेश एक्सप्रेस न्युज

आटपाडी/प्रतिनिधी : आज आटपाडी तालुक्यात दोन नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.
यामध्ये आटपाडी शहरा मध्ये एक तर मापटेमळा येथील एकजण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. आटपाडी शहरातील एकजण  व मापटेमळा येथील पहिल्या पॉझिटिव्हच्या संपर्कातील १५ वर्षीय मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली.
No comments:

Post a Comment

Advertise