प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेत्यास 35 कोटीची खंडणी मागितल्या प्रकरणी एकास अटक - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, August 27, 2020

प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेत्यास 35 कोटीची खंडणी मागितल्या प्रकरणी एकास अटकप्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेत्यास 35 कोटीची खंडणी मागितल्या प्रकरणी एकास अटक


मुंबई : सिने अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना 35 कोटीची खंडणी मागितल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.


महेश मांजरेकर यांना बुधवारी (26 ऑगस्ट) खंडणीच्या धमकीचा फोन आला. यात खंडणी मागणाऱ्याने 35 कोटीच्या खंडणीची मागणी केली होती. मांजरेकर यांनी याबबात दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास करीत खंडणीखोराला अटक केली आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise