सांगली जिल्ह्यात आज दिनांक २६ रोजी कोरोनाचे ४४४ नवे रुग्ण तर २०७ कोरोनामुक्त ; तालुकानिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी सविस्तर वाचा - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, August 26, 2020

सांगली जिल्ह्यात आज दिनांक २६ रोजी कोरोनाचे ४४४ नवे रुग्ण तर २०७ कोरोनामुक्त ; तालुकानिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी सविस्तर वाचा


सांगली जिल्ह्यात आज दिनांक २६ रोजी कोरोनाचे ४४४ नवे रुग्ण तर २०७ कोरोनामुक्त ; तालुकानिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी सविस्तर वाचा

माणदेश एक्सप्रेस न्युज


सांगली  : सांगली जिल्ह्यात आज कोरोनाचे ४४४ नवे रुग्ण आढळून आले असून आज अखेर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९४१४ झाली आहे. तर कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ५७५९ असून उपचाराखाली एकूण ३२७२ रुग्ण आहेत.


 • आजचे नवीन रूग्ण
 • आटपाडी तालुका १६
 • जत तालुका ०२
 • कडेगाव तालुका १४
 • कवठेमहांकाळ तालुका ३५
 • खानापूर तालुका १३
 • मिरज तालुका ५६
 • पलूस तालुका ४५
 • शिराळा तालुका  २०
 • तासगाव तालुका ३३
 • वाळवा तालुका १५
 • महानगरपालिका कार्यक्षेत्र १९५ (यात सांगली ११६, मिरज ७९)


 • तालुका निहाय पॉझिटिव्ह
 • आटपाडी तालुका ३८९
 • जत तालुका ३१२
 • कडेगाव तालुका २१२
 • कवठेमहांकाळ तालुका ३१२
 • खानापूर तालुका २५५
 • मिरज तालुका ८७४
 • पलूस तालुका ३६१
 • शिराळा तालुका  ४०९
 • तासगाव तालुका ३५६
 • वाळवा तालुका ५४७
 • महानगरपालिका कार्यक्षेत्र ५४१७


 • एकूण कोरोना पॉझिटिव्ह  ९४१४
 • एकूण कोरोनामुक्त ५७५९
 • उपचारा खालील रुग्ण ३२७२


 • आजचे कोरोना मुक्त २०७

(टीप : सदरची माहिती ही दि. २६/०८/२०२० सायंकाळी ७ वाजेपर्यंतची आहे.)   


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise