मुंबई रंग कामगार नेते विश्वासराव साळुंखे यांना पितृशोक - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, August 16, 2020

मुंबई रंग कामगार नेते विश्वासराव साळुंखे यांना पितृशोक

 मुंबई रंग कामगार नेते विश्वासराव साळुंखे यांना पितृ शोक

तुकाराम ज्ञानू साळुंखे

म्हसवड : मुंबई रंग कामगार नेते विश्वासराव साळुंखे यांचे वडील श्री तुकाराम ज्ञानू साळुंखे (वय ८५) यांचे आज (दि.१६) पहाटे खडकी ता.माण येथील राहत्या निवासस्थानी  दुख:द निधन झाले.


त्यांच्या मागे पत्नी सुमन, विश्वासराव,विलासराव व कालिदास अशी तीन मुले, सुना, ८ नातवंडे, ५ नातसुना २ नात जावई, ७ परतुंडे असा परिवार आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise