Type Here to Get Search Results !

आटपाडीत शहरात कोरोनाचे ५ नवे रुग्ण

 

आटपाडीत शहरात कोरोनाचे ५ नवे रुग्ण 

माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी शहरात आज ५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये  ३ तर आटपाडी येथील कोष्टी गल्ली येथील १ महिला व  येथील १ पुरुष यांचा रूग्णामध्ये समावेश आहे.


आटपाडी येथील एका महिलेला कोरोनाची लागण झाली असून यामध्ये तिची दोन्ही मुले कोरोना पॉझिटिव्ह आली आहेत. सदरील दोन्ही मुले ही आटपाडीतील एका कापड दुकानामध्ये कामाला होती. शहरातील कोष्टी गल्ली येथील एका महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर शहरातील एक पुरुष पॉझिटिव्ह आला आहे. 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies