सांगली जिल्ह्यात कोरोनाचे आज १८ रुग्ण - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, July 9, 2020

सांगली जिल्ह्यात कोरोनाचे आज १८ रुग्ण


सांगली जिल्ह्यात कोरोनाचे आज १८ रुग्ण 
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : सांगली  जिल्ह्यात कोरोनाचे आज नवे १८ रुग्ण आढळले आहेत.  यामध्ये सांगली शहरातील हनुमाननगर मधील बाधितांच्या संपर्कातील ८ व्यक्ती व कलानगर येथील १ व्यक्ती यांचा रूग्णामध्ये समावेश आहे. मिरज तालुक्यातील शिंदेवाडी, बिसूर व बेळंकी येथील दोन महिला व एक पुरूष पॉझिटिव्ह, शिराळा तालुक्यातील मोरेवाडी येथील ५० वर्षीय पुरूप, बिळाशी येथील ३३ वर्षीय पुरूष पॉझिटिव्ह, आटपाडी तालुक्यातील कौठुळी येथील एक पुरूष व महिला, तर कानकात्रेवाडी येथील युवती पॉझिटिव्ह आढळून आले असून  जत येथील ३२ वर्षीय महिला पॉझिटिव्ह आहे.

No comments:

Post a Comment

Advertise